World No Tobacco Day

poster-hi-res

आपण नेहमी पाहतो तंबाखू खाणाऱ्याचे किंवा बिडी सिगारेट द्वारे तंबाखूचे सेवन करणाऱ्याचे जगणे. तंबाखू मळताना किंवा बिडी सिगारेट ओढताना त्याचे स्टेन्स व वास कपड्यावरती पसरतात, दातांवरती दिसतात, आणि हवेतूनही पसरतात. आणि त्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण पुढची वेळ, पुढचा क्षण कधी येईल?, कधी तलफ होईल व कधी झुरका घेता येईल याच विचारात जातो. जर तुम्ही त्यापैकी असाल तर हा दिवस तुमच्यासाठी आहे. कारण तंबाखूमुळे फक्त तुमच्या आरोग्याला किंवा जीवाला धोका नाही तर तुमच्या वैयक्तिक , आर्थिक , कौटुंबिक, सामाजिक प्रगतीलाही धोका आहे. एवढंच नव्हे तर समाजाच्या व देशाच्या प्रगतीला पण धोका आहे…

दरवर्षी ३१ मे हा दिवस १९८८ पासून जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखूच्या व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे व वापरामुळे होणाऱ्या विविध वाईट परिणामांविषयी जन-जागृती करणे व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थपासून लोकांना दूर करणे व त्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हा त्यामागचा हेतू होय. या वर्षीचे जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे घोषवाक्य आहे… “तंबाखूचा विळखा आणि प्रगतीला धोका”.@ डाॅ अतुल ढगे
दर वर्षी तंबाखूमुळे जगभरामध्ये ७० लाख लोकांचा मृत्यू होतो. २०३० पर्यंत हाच आकडा ८० लाखापर्यंत जाईल असेल निदर्शनास आले आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वापरणाऱ्या लोकांपैकी ५० % लोक तंबाखूमुळे आज न उद्या मृत्युमुखी पडतात.

तंबाखूचे आयुष्यावर व आरोग्यावर दूरगामी व घातक परिणाम होतात. तोंडाचे, फुफुसाचे कैन्सर ( कर्करोग ) व त्यामुळे होणारा मृत्यू हा सर्वात मोठा परिणाम. त्यासोबतच हृदयाचे व रक्तवाहिन्यांचे विकार , श्वसनसंस्थेचे विकार जसे कि अस्थमा, ब्रॉन्कायटिस इत्यादी आजार, मेंदूला रक्ताचा अपूर्ण पुरवठा व त्यामुळे येणार पक्षाघात किंवा इतर आजार हे काही महत्वाचे आरोग्यावर होणारे परिणाम आहेत.

तंबाखूच्या व तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरामुळे फक्त त्या व्यक्तीवरतीच नाही तर त्याच्या कुटुंबावरती, लहान मुलांवरती व सहवासातील इतर व्यक्तीवरही खूप मोठा परिणाम होतो. ज्यावेळी एखादी व्यक्ती घरामध्ये, ऑफिसमध्ये, हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सिगारेट किंवा बिडी ओढत असते त्यावेळी तो धूर व सिगारेट/ बिडी मधील केमिकल्स इतरांच्या शरीरात जातात. अशा तंबाखूच्या धुरामध्ये ४००० पेक्षा अधिक केमिकल असतात त्यापैकी जवळपास २५० केमिकल हे मानवाच्या आरोग्यास अपायकारक असतात तर तब्बल ५० केमिकल हे कैन्सर होण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे नाहक कारणास्तव आजूबाजूंच्या जीवितास व आरोग्यास बिडी किंवा सिगारेट ओढणारी व्यक्ती धोका पोहचवत असते. अशा सेकंड हॅन्ड स्मोकिंग मुळे इतर व्यक्तीस दमा, हृदयाचे आजार तर कधी कधी कैन्सर सुद्धा होऊ शकतो.

तंबाखूच्या व तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरामुळे त्या व्यक्तीचे व कुटुंबाचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असते. तंबाखू वापरण्यावर अमाप पैसे खर्च तर होताच परंतु त्यासोबतच त्याचा कामावरतीही परिणाम होतो व त्याची उत्पादन क्षमता कमी होऊन आर्थिक वाढ खुंटते. परिणामी गरिबी वाढते, चांगले शिक्षण, चांगले आरोग्य, तसेच चांगले अन्न व चांगल्या सुविधा यापासून ती व्यक्ती व त्याचे कुटुम्बीय वंचित राहतात व त्या व्यक्तीचा व इतर कुटुंबीयांचा वैयक्तिक व आर्थिक स्तर ढासळतो. देशाचा बराच पैसा या तंबाखूमुळे होणाऱ्या आजाराच्या व आरोग्याच्या समस्येवरती खर्च होतो, उत्पादन क्षमता कमी होऊन दरडोई उत्पन्न कमी होते. यासोबतच तंबाखूच्या वापरामुळे वातावरणावरतीही वाईट परिणाम होतात. तंबाखूचा धूर व केमिकल्स हवेच्या प्रदूषणास कारणीभूत ठरते. तसेच तंबाखूच्या शेती मध्ये हि तिथे वापरले जाणारे कीटकनाशके तणनाशके यामुळे मातीचे, पाण्याचे व हवेचे प्रदूषण होते.

*काय करता येऊ शकते*
यासाठी सरकारी व वैयक्तिक दोन्ही स्तरावरती प्रयत्न होणे गरजेचे आहे. वैयक्तिक स्तरावरती जे लोक वापरत नाहीत त्यांनी आयुष्यात कधीही तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ वापरणार नाही अशी शपध घेऊन त्याप्रमाणे व्यवहार करणे गरजेचे आहे. जे लोक वापरतात त्यांनी सोडायचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. गरज पडली तर त्यासाठी मनोविकारतज्ज्ञाची मदत घ्यायला हवी. जर मनोविकारतज्ज्ञाची मदत घेतली तर निम्मे लोक तंबाखू व बिडी सिगारेट वापरणे बंद करू शकतात असे निदर्शनास आले आहे. जर स्वतःहून सोडू शकत नसेल तर कौंसेलिंग व औषधउपचाराच्या साहाय्याने चांगले होऊ शकतात.

सरकारी स्तरावरती विविध नियम बनवले जाणे, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे व त्या विषयी सर्वसामान्य लोकांना जन जागृत करणे व शिक्षित करणे गरजेचे आहे. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवरती मोठा कर (टॅक्स) लावणे गरजेचे आहे.

*सिगारेट अँड ऑदर टोबॅको प्रॉडक्ट्स ऍक्ट ( COTPA )-२००३*
१. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. अशा ठिकाणी तेथील मालकांनी “येथे धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे” असा बोर्ड लावणे बंधनकारक आहे.
२. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात प्रसारित करणे, प्रसिद्ध करणे तसेच अशा जाहिरातीत काम करणे गुन्हा आहे.
३. १८ वर्षाखालील व्यक्तीस किंवा शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर च्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ विकणे गुन्हा आहे.
४. तंबाखूजन्य पदार्थ ज्या मध्ये विकला जाईल त्यावरती मोठ्या आकारात पिक्चर वॉर्निंग असणे व लिखित वॉर्निंग असणे बंधनकारक आहे.

२००३ कॉटपा च्या कायद्यातील हे काही महत्वाचे नियम असले तरी त्याची काटेकोर अंमलबाजवणी होणे व त्याबद्धल लोकांना शिक्षित करणे हे खूप महत्वाचे आहे.

*तंबाखू किंवा सिगारेट सोडायची आहे, काय कराल ?*
१. सर्वप्रथम तंबाखू सिगारेट मुले आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम निर्मण होतोय हे मान्य करा.
२. त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिणाम लिहून काढा.
३. बंद केल्यास आपल्या आयुष्यात काय चांगले बदल घडून येतील ते लिहून काढा.
४. बंद करण्याचा दिवस ठरवा.
५. त्यासाठी कुटुंबीयांची किंवा मनोविकार तज्ज्ञाची मदत घ्या.
६ तल्लफ निर्माण करणारे ट्रिगर्स ओळखा व दूर करा.
७. हळू हळू प्रमाण कमी करत आणा व ठरवलेल्या तारखेला पूर्णपणे बंद करा.
८.ठरवलेल्या प्रमाणे कितीही तल्लफ झाली तरी घेणे टाळा, ट्रिगर्स टाळा.
९. प्रत्येक दिवशी त्यादिवशी तंबाखू / सिगारेट नाही वापरल्या बद्धल स्वतःला शाबासकी द्या.

चांगले आरोग्य निवडायचे कि तंबाखू हे आपल्या हातात आहे. आजपासूनच तंबाखू टाळा व स्वतःच्या प्रगतीमधील अडथळा दूर करा व तसेच त्यासाठी इतरांना पण मदत करा.

18740239_1740419122641032_3900213009380490227_n

डाॅ अतुल ढगे
मनोविकारतज्ञ, व्यसनमुक्तीतज्ञ व लैंगिकसमस्यातज्ञ
रत्नागिरी

In tête-à-tête with Dr. Dharav Shah on No Tobacco Day

 

poster-hi-res

Q1. I find it disturbing that some of my friends, including juniors are into smoking. When I try to advise, I am made fun of and told I am not ‘manly’ enough. How do I handle this situation?

Firstly empower yourself with the right facts about the harm tobacco causes and answers to common misconceptions. Answer the doubts they ask but don’t try to answer each stupid argument/ excuse they make. They also know that they are on the wrong side and so get defensive. Intermittently, keep making a loving request to quit out of concern and not out of criticism; and leave it there. Regarding manhood, you can say that tobacco actually decreases a person’s manliness – it decreases physical stamina, increases chance of impotence, wrinkles face earlier, causes tooth loss & darkening of lips, the mouth stinks and it burns a hole in the pocket. Besides you regard it to be more ‘manly’ to be able to handle the ups & downs of life without having to depend on the crutches of alcohol or tobacco; and hence are learning to do that.

Q2. These friends give me examples of people who have been smoking for ages – but are doing very fine.. I find myself short of facts to convince them. What can I say that would make an impact?

Yes tobacco is a slow poison and a person may not realize for many years that the harm it is doing till he/ she suddenly gets cancer, heart attack or stroke. Also, not everyone who smokes will die early. Everyone who doesn’t wear a helmet is not sure to die; but evidence says that wearing it safeguard’s a person against accidents in a big way and so its smart to wear it. Similarly, evidence says that 50% of long term smokers die a premature death; losing 10 yrs on an average. Infact the evidence is so strong that in 1998 tobacco companies had to agree to pay the US government a fine of $206 billion to compensate for recovery of the tobacco-related health-care costs. Unless evidence was not strong cigarette companies would not agree to print on their own product ‘Smoking Kills’! You can tell your friend that by being in denial of facts, they are just fooling and harming their own-selves.

Q3. What kind of professional help is available for those who want to quit?

Yes, while motivating a person to quit, it is extremely important to give him hope that it is possible and that professional help is available if he finds it difficult to quit by self. He can go to a counsellor, psychotherapist or a psychiatrist, who help by teaching craving management techniques, increasing coping skills, prescribing medicines/ nicotine replacement gums, etc. If someone wants to 1st give a shot to quitting by self, there are many self help books and useful websites which can be of great help. So, one can just google ‘How to quit smoking?’ and begin his journey towards a healthy, happy and successful future…

Dr. Dharav Shah

Author is psychiatrist working in society for awareness about harmful consequences of alcohol and tobacco. He have tried to state scientific evidence in simple language and answer common misconceptions on his YouTube channel “Poisons we love” Do check it out.

STDs & HIV/AIDS.

What are STDs?

Sexually transmitted diseases (STDs) are caused by infections that are passed from one person to another during sexual contact. The causes of STDs are bacteria, parasites, yeast, and viruses.

Most STDs affect both men and women, but in many cases the health problems they cause can be more severe for women. If a pregnant woman has an STD, it can cause serious health problems for the baby.

Antibiotics can treat STDs caused by bacteria, yeast, or parasites. There is no cure for STDs caused by a virus, but medicines can often help with the symptoms and keep the disease under control.

Here are some of the most common and well known STDs:

 • Chlamydia.
 • Gonorrhea.
 • Genital Herpes.
 • HIV/AIDS.
 • Human Papillomavirus (HPV)
 • Syphilis.
 • Bacterial Vaginosis.
 • Trichomoniasis

What is HIV?

HIV (human immunodeficiency virus) is a virus that attacks the immune system, the body’s natural defense system. Without a strong immune system, the body has trouble fighting off disease. Both the virus and the infection it causes are called HIV.

There are two types of HIV:

 • HIV-1, which causes almost all the cases of AIDS worldwide
 • HIV-2, which causes an AIDS-like illness.

HIV infection is caused by the human immunodeficiency virus. You can get HIV from contact with infected blood, semen, or vaginal fluids.

 • Most people get the virus by having unprotected sex with someone who has HIV.
 • Another common way of getting it is by sharing drug needles with someone who is infected with HIV.
 • The virus can also be passed from a mother to her baby during pregnancy, birth, or breastfeeding.hiv-myths-ver5_0howyougethiv

HIV doesn’t survive well outside the body. So it can’t be spread by casual contact like kissing or sharing drinking glasses with an infected person.(WebMD)

Why does having an STD  put me more at risk for getting HIV?

If you get an STD you are more likely to get HIV than someone who is STD-free. This is because the same behaviors and circumstances that may put you at risk for getting an STD can also put you at greater risk for getting HIV. In addition, having a sore or break in the skin from an STD may allow HIV to more easily enter your body.

What can I do to prevent getting STDs and HIV?

If you are sexually active, you can do the following things to lower your chances of getting STDs and HIV:

 • Choose less risky sexual behaviors
 • Use condoms consistently and correctly;
 • Reduce the number of people with whom you have sex;
 • Limit or eliminate drug and alcohol use before and during sex;
 • Have an honest and open talk with your healthcare provider and ask whether you should be tested for STDs and HIV;
 • Talk to your healthcare provider and find out if pre-exposure prophylaxis, or PrEP, is a good option for you to prevent HIV infection. (WebMD)

If you are HIV-positive (infected with HIV) or have engaged in sex or needle-sharing with someone who could be infected with HIV, take precautions to prevent spreading the infection to others.

 • Take antiretroviral medicines. Getting treated for HIV can help prevent the spread of HIV to people who are not infected.
 • Tell your sex partner or partners about your behavior and whether you are HIV-positive.
 • Follow safer sex practices, such as using condoms.
 • Do not donate blood, plasma, semen, body organs, or body tissues.
 • Do not share personal items, such as toothbrushes, razors, or sex toys that may be contaminated with blood, semen, or vaginal fluids.